Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti: सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती, 10 वी पास उमेदवारांना संधी ; त्वरित अर्ज करा..!!
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँके नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे लिपिक , शिपाई , वाहन चालक , सुरक्षा रक्षक पदाच्या 140 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 24 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 24 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 फेब्रुवारी 2024
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📝 एकुण जागा:- 140 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
💰 वेतनमान:- 25,000/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:-
1] लिपिक
2] शिपाई
3] वाहन चालक
4] सुरक्षा रक्षक
🎓 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर |
शिपाई | मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी उत्तीर्ण |
वाहन चालक | किमान 8 वी पास |
सुरक्षा रक्षक | किमान 7 वी पास |
📅 वयाची अट [ 31 डिसेंबर 2023 रोजी ]
जनरल/ओबीसी:- 21 ते 45 वर्षे [SC/ST:- 21 ते 45 वर्षे]