Arogya Vibhag Bharti: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती! या’ पदासाठी भरती ; त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!!

Arogya Vibhag Bharti 2024 Marathi महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात भरती

Arogya Vibhag Bharti: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती! या’ पदासाठी भरती ; त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!!

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Arogya Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे वैद्यकीय अधिकारी गट-अ 1729 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

* महत्त्वाच्या तारखा

⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 01 फेब्रुवारी 2024

⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 01 फेब्रुवारी 2024

⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 फेब्रुवारी 2024

🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

📚 परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

📝 एकुण जागा:- 1729 जागा

💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

💰 वेतनमान:- 60,000/- + रुपये दरमहा

👮 पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी गट-अ

🎓 शैक्षणिक पात्रता:- 

1] वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.

2] वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

📅 वयाची अट [ 31 जानेवारी 2024 रोजी ]

   जनरल 18 ते 38 वर्षे [SC/ST:- 18 ते 43 वर्षे]

🌍 नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र

📩 हे पण वाचा :- भारतीय रेल्वेमध्ये भरती! तब्बल 9000 जागांसाठी बंपर भरती

💸 अर्जाची फी:- 1000/- [SC/ST/PWD:- 700/-]

जाहिरात PDF पहा👉येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज👉 येथे क्लिक करा

Hey, I’m Arif.D.Tadavi A Full Time Blogger , YouTuber, Affiliate Marketer and Founder of MajhiJobs.in and YouTube Channel. A guy from the crowded streets of India who loves to eat, both food and digital marketing. In the world of pop and rap, I listen to Ragni."

2 thoughts on “Arogya Vibhag Bharti: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती! या’ पदासाठी भरती ; त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!!”

Leave a Comment