NIACL Recruitment 2024 Marathi न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती
NIACL Recruitment: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये भरती! तब्बल 300 जागांसाठी होणार पदभरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी अंतर्गत “असिस्टंट” पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. https://www.newindia.co.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. तर प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. |
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे NIACL Recruitment 2024 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे असिस्टंट पदाच्या 300 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 29 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 31 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 फेब्रुवारी 2024
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:-
Phase-I: 02 मार्च 2024
Phase-II: लवकरच अद्यतनित केले जाईल
📝 एकुण जागा:- 300 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
💰 वेतनमान:- 40,000/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:- असिस्टंट
🎓 शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी.
📅 वयाची अट [ 01 जानेवारी 2024 रोजी ]
21 ते 30 वर्षे [SC/ST:- 21 ते 35 वर्षे, OBC:-21 ते 33 वर्षे]
🌍 नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
📩 हे पण वाचा :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती! या उमेदवारांना नोकरीची संधी ; हा चान्स सोडू नकाच
💸 अर्जाची फी:- 850/- [SC/ST/PWD:- 100/-]
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.
आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका
तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.
प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी
——–ENGLISH——–
New India Assurance Co. Limited released official notification for 300 vacancies of various posts and the last date for online application is 15 February 2024. Please see advertisement for detailed information.
New India Assurance Co. Limited hiring new candidates for Assistants (Class III). So eligible can submit their applications online from 10:00 am on 31 January 2024 to 15 February 2024, till 5:00 pm.
⏱️ Date of Publication of Advertisement:- 29 January 2024
⏱️ Online Application Starting Date:- 31 January 2024
⏱️ Last Date to Apply Online:- 15 February 2024
* Name and details of the post
📝 Total Posts:- 300 Posts
💻 Application Process:- Online
💰 Pay Scale:- 40,000/- per month + Rs
👮 Post Name:- Assistants (Class III)
🎓 Educational Qualification:-
A candidate must possess the minimum qualification of Graduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized as such by the Central Government. The candidate should have passed in English as one of the subjects at SSC / HSC / Intermediate / Graduation level. Candidate should possess certificate in proof of passing the qualifying examination as on 01/01/2024
📅 Age Condition [as on 01 January 2024]
21 to 30 years [SC/ST:- 21 to 35 years, OBC:- 21 to 33 years]
🌍 Job Location:- All over India
📩 Also Read :- NHM Solapur Bharti 2024
💸 Application Fee:- 850/- [SC/ST/PWD:- 100/-]
Note:- Candidates are required to read the instructions given in the pre-notification completely before submitting their application.
We hope if you liked this post don’t forget to share it on social media
All of you are requested to share this job link with your friends on Whatsapp group, Facebook or other social network as much as possible. Who can benefit from your one share? So share to as many people as possible. All types of government jobs information is provided to all of you daily on this website.
Everyone is requested to check the detailed notification and other information like departmental notification or advertisement before applying. Apply after understanding eligibility instructions. In any case the instructions given in the departmental advertisement will be considered. We request you all to share this instruction as much as possible on WhatsApp and Facebook. Your friends can get this job notification for good job opportunities
8 thoughts on “NIACL Recruitment: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये भरती! तब्बल 300 जागांसाठी होणार पदभरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!”