GMC Nagpur Recruitment 2024 Marathi शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती
GMC Nagpur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे तब्बल 680 जागांसाठी बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..!!
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे GMC Nagpur Recruitment 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे गट-ड पदाच्या 680 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 26 डिसेंबर 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 30 डिसेंबर 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 जानेवारी 2024
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📝 एकुण जागा:- 680 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
💰 वेतनमान:- 25,000/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:- गट-ड
🎓 शैक्षणिक पात्रता:- 10वी उत्तीर्ण
📅 वयाची अट [ 30 डिसेंबर 2023 रोजी ]
जनरल/ओबीसी:- 18 ते 38 वर्षे [SC/ST:- 18 ते 43 वर्षे]
2 thoughts on “GMC Nagpur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे तब्बल 680 जागांसाठी बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..!!”