PMC Recruitment 2024 Marathi पुणे महानगरपालिका भरती
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेमध्ये भरती! पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, हा चान्स सोडू नकाच
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे PMC Recruitment 2024 पुणे महानगरपालिके नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कनिष्ठ अभियंता पदाच्या 113 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 15 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 16 जानेवारी 2024
⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 फेब्रुवारी 2024
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📝 एकुण जागा:- 113 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
💰 वेतनमान:- 38,600/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
🎓 शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)
📅 वयाची अट [ 05 फेब्रुवारी 2024 रोजी ]
जनरल/ओबीसी:- 18 ते 38 वर्षे [SC/ST:- 18 ते 43 वर्षे]
🌍 नोकरीचे ठिकाण:- पुणे ( महाराष्ट्र )
📩 हे पण वाचा :- भारतीय रेल्वेमध्ये भरती! 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा
1 thought on “PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेमध्ये भरती! पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; हा चान्स सोडू नकाच”