[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Jalsandharan Vibhag Recruitment 2023 मृद व जलसंधारण विभागा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब पदाच्या एकूण 670 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 21 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 21 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 जानेवारी 2024
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
एकुण जागा:- 670
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:- जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
* शैक्षणिक पात्रता
स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.