GMC Nagpur Bharti: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा

Contents hide

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे GMC Nagpur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे गट-ड (वर्ग-4) पदाच्या एकूण 680 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 30 डिसेंबर 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 30 डिसेंबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 जानेवारी 2024

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 680

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- गट-ड (वर्ग-4)

* शैक्षणिक पात्रता

 10वी उत्तीर्ण

* वयाची अट [ 30 डिसेंबर 2023 रोजी ]

Hey, I’m Arif.D.Tadavi A Full Time Blogger , YouTuber, Affiliate Marketer and Founder of MajhiJobs.in and YouTube Channel. A guy from the crowded streets of India who loves to eat, both food and digital marketing. In the world of pop and rap, I listen to Ragni."

Leave a Comment