AIASL Recruitment 2024 Marathi एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती
AIASL Recruitment: एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये भरती! पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे AIASL Recruitment 2024 एअर सर्विसेस लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी पदाच्या 105 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जानेवारी 2024 पर्यंत मुलाखती ची शेवटची तारीख आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
* महत्त्वाच्या तारखा
⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 15 जानेवारी 2024
⏱️ मुलाखती सुरू होण्याची तारीख:- 29 जानेवारी 2024
⏱️ मुलाखती ची शेवटची तारीख:- 31 जानेवारी 2024
🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📚 परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
📝 एकुण जागा:- 105 जागा
💻 अर्ज प्रक्रिया:- थेट मुलाखत
💰 वेतनमान:- 45,600/- + रुपये दरमहा
👮 पदाचे नाव:- ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी
🎓 शैक्षणिक पात्रता
पदवीधर आणि मूलभूत AVSEC (13 दिवस) प्रमाणपत्र/वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र.
📅 वयाची अट [ 01 जानेवारी 2024 रोजी ]
जनरल/ओबीसी:- 18 ते 45 वर्षे [SC/ST:- 18 ते 50 वर्षे, OBC:- 18 ते 48 वर्षे ]
📩 हे पण वाचा :-बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती! तब्बल 75 जागांसाठी बंपर भरती ; नोकरीची उत्तम संधी
💸 अर्जाची फी:- 500/- [SC/ST/:- फी नाही]
🌍 मुलाखतीचे ठिकाण:- (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
नवी दिल्ली & अमृतसर: AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi-110037.
चेन्नई: AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
मुंबई: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.
1 thought on “AIASL Recruitment 2024: एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये भरती! पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड”