IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँक भरती! पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; बॅंकेत नोकरीची उत्तम संधी..!!

IDBI Bank Recruitment 2024 Marathi आयडीबीआय बँकेत भरती

IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँक भरती! पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; बॅंकेत नोकरीची उत्तम संधी..!!

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे IDBI Bank Recruitment 2024 आयडीबीआय बँके नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर 500 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

* महत्त्वाच्या तारखा

⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 07 फेब्रुवारी 2024

⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 12 फेब्रुवारी 2024

⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 फेब्रुवारी 2024

🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

📚 परीक्षेची तारीख:- 17 मार्च 2024

* पदाचे नाव आणि तपशील

📝 एकुण जागा:- 500 जागा

💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

💰 वेतनमान:- 50,000/- + रुपये दरमहा

👮 पदाचे नाव:- ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

🎓 शैक्षणिक पात्रता:- 

कोणत्याही शाखेतील पदवी आणि उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

📅 वयाची अट [ 31 जानेवारी 2024 रोजी ]

   जनरल 20 ते 25 वर्षे [SC/ST:- 20 ते 30 वर्षे, OBC:- 20 ते 28 वर्षे]

🌍 नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

📩 हे पण वाचा :- महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती! या’ पदासाठी भरती

💸 अर्जाची फी:- 1000/- [SC/ST/PWD:- 200/-]

जाहिरात PDF पहा👉येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज👉 येथे क्लिक करा

Hey, I’m Arif.D.Tadavi A Full Time Blogger , YouTuber, Affiliate Marketer and Founder of MajhiJobs.in and YouTube Channel. A guy from the crowded streets of India who loves to eat, both food and digital marketing. In the world of pop and rap, I listen to Ragni."

13 thoughts on “IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँक भरती! पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; बॅंकेत नोकरीची उत्तम संधी..!!”

Leave a Comment