Latur Mahanagarpalika Bharti: लातूर महानगरपालिकेमध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, हा चान्स सोडू नकाच

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Marathi लातूर महानगरपालिका भरती

Latur Mahanagarpalika Bharti: लातूर महानगरपालिकेमध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, हा चान्स सोडू नकाच

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Latur Mahanagarpalika Bharti 2024 लातूर महानगरपालिके नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे फायरमन आणि व्हॉलमन,लिपिक टंकलेखक पदाच्या विविध रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

* महत्त्वाच्या तारखा

⏱️ जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 20 डिसेंबर 2023

⏱️ ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 20 डिसेंबर 2023

⏱️ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14 जानेवारी 2024

🎟️ प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

📚 परीक्षेची तारीख:- जानेवारी/फेब्रुवारी 2024

* पदाचे नाव आणि तपशील

📝 एकुण जागा:- 80 जागा

💻 अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

💰 वेतनमान:- 18,000-56900/- रुपये दरमहा

👮 पदाचे नाव:-

1] फायरमन

2 ]व्हॉलमन

3] लिपिक टंकलेखक

🎓 शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.1:- 10वी उत्तीर्ण आणि 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

पद क्र.2:- 10वी उत्तीर्ण आणि ITI (पंप ऑपरेटर) & MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3:- कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

📅 वयाची अट [ 14 जानेवारी 2024 रोजी ]

पद क्र.1:- जनरल/ओबीसी:- 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.2,3:- जनरल/ओबीसी:-18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💸 अर्जाची फी:-

जनरल/ओबीसी:-1000/- [मागासवर्गीय: 900/-]

🌍 नोकरीचे ठिकाण:- लातूर (महाराष्ट्र)

📩 हे पण वाचा:- मुंबई महापालिकेमध्ये भरती! 4थी, 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा

 

Hey, I’m Arif.D.Tadavi A Full Time Blogger , YouTuber, Affiliate Marketer and Founder of MajhiJobs.in and YouTube Channel. A guy from the crowded streets of India who loves to eat, both food and digital marketing. In the world of pop and rap, I listen to Ragni."

Leave a Comment